Surprise Me!

Man Udu Udu Zalaya gets trolled for this scene | 'मन उडू उडू झालं'चा तो सीन पाहून नेटकरी भडकले

2021-09-28 1 Dailymotion

झी मराठी वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. झिंगाट प्रेमाची कहाणी घेऊन 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांची जोडी प्रेक्षकांच मनोरंजन करत असून मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतयं. मात्र मालिकेच्या कथानकावर प्रेक्षक नाराज असल्याचं पाहायला मिळतय. प्रेक्षकांना दिपू आणि इंद्राची जोडी आवडत असली तरी मालिकेतील एका सीनमुळे प्रेक्षकांनी नापसंती व्यक्त केली आहे. नक्की काय आहे तो सीन या विडिओ मधून पाहूया. (Snehal Vo)<br /><br />#scenetrolled #trolled #ManUduUduZalaya #LokmatFilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon